Sunday, August 31, 2025 11:17:24 AM
मुंबईत नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही नाताळनिमित्त गेट वे ऑफ इंडिया परिसर फुलून गेला आहे.
Manasi Deshmukh
2024-12-25 17:32:52
विविध ऑफरच्या नावाखाली विमान कंपन्यांनी तिकिटांच्या किमतींमध्ये जवळपास 2 हजार रुपयांची वाढ
Manoj Teli
2024-12-25 08:37:35
नाताळच्या विशेष निमित्ताने तुर्भे पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना सांताक्लॉजच्या हातून चॉकलेट देऊन जनजागृती केली.
Samruddhi Sawant
2024-12-24 18:34:07
यावर्षी नाताळच्या सुट्टीत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांना जास्त पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. विकेंड आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत
2024-12-21 15:28:28
मिनीगोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या ख्रिसमसची लगबग सुरू झाली असून, त्या अनुषंगाने चीज, वस्तू आणि शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत.
2024-12-21 08:45:12
दिन
घन्टा
मिनेट